Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानंतर काय स्वस्त झालं आणि काय महाग झाले, यावर नजर टाकूया.
सर्वसामान्यांचे घर घेण्याचं स्वप्न मात्र महागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात घरं महागणार आहेत.
अर्थसंकल्पात स्वदेशी ब्रँडेड कपडे स्वस्त होणार आहेत.
मोबाइलच्या बॅटरीबरोबरच मोबाईल फोन स्वस्त होणार आहे.
मोबाईलची बॅटरी स्वस्त होणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात एलसीडी आणि एलईडी टीव्ही महाग होणार आहे.
सर्वसामान्यांना दिलासा म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू स्वस्त होणार आहेत.
अर्थसंकल्पात चामड्याची पादत्राणं बनवण्यांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत.
यंदाच्या अर्थसंकल्पात वैद्यकीय उपकरण स्वस्त होणार आहे. कर्करोगाची 36 औषध करमुक्त होणार आहेत.