Mobile Accessories Business Idea: तुंम्हीही घरच्या घरी मोबाईल अॅक्सेसरीजचा बिझनेस करू शकता. या बिझनेसमधून तुम्हाला चांगली कमाई (Business Strategy) करता येऊ शकते. तेव्हा जाणून घेऊया की पहिली सुरूवात तुम्ही (steps to start small business at home) कशी कराल?
तुम्ही घरच्या घरी मोबाईल अॅक्सेसरीजचा बिझनेस करू शकता. याची सुरूवात अंदाजे तुम्ही 5 हजार ते 25 हजार रूपयांपासून करू शकता.
तुम्ही घरच्या घरी मोबाईल अॅक्सेसरीजचा बिझनेस करू शकता. याची सुरूवात अंदाजे तुम्ही 5 हजार ते 25 हजार रूपयांपासून करू शकता.
यासाठी सर्व प्रोडक्ट्सचा ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य साठा करण्यासाठी सवय लावा.
या बिझनेसमधून तुम्हाला 50 हजारांच्या वर कमाई करण्यासाठी संधी मिळू शकते.
या बिझनेसमधून तुम्हाला तिप्पट नफा मिळू शकतो. 12 महिन्यात तुम्हाला याचे चांगले रिझल्ट्स मिळतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)