कान्स २०१८मध्ये माहिराचा मोहक अंदाज
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानदेखील दाखल झाली
माहिरा पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालीय
रेड कार्पेटवर माहिरा काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सुंदरच दिसत होती
लॉरियाल पेरिस पाकिस्तानचं माहिरा प्रतिनिधित्व करतेय
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या माहिरानं आपले काही फोटो शेअर केलेत
माहिरा पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी झाल्यानंतर खूपच आनंदी दिसली (फोटो- @mahirahkhan/ Instagram)