Celebrity winter beauty secret : सेलिब्रिटींचा चेहरा नेहमी ताजा टवटवीत असतो कारण त्या स्वतःच्या आरोग्याकडे भरपूर लक्ष देतात. शरीर आतून जितकं हेल्दी असेल तेव्हढच बाह्यसौंदर्य उठून दिसतं
दही मध आणि हळद एकत्र करून फेसपॅक बनवते आणि तो आठवड्यातून दोनदा चेहऱ्याला लावते. आणि भरपूर पाणी आणि ज्यूस पिते
सध्या तरी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Kiara Advani and sidharth malhotra marriage) यांच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरु आहेत पण कियारा थंडीत त्वचेसाठी भरपूर पाणी पिते आणि सकाळी उठल्यावर क्लिंजिंग मिल्कने चेहरा स्वच्छ करते त्यावर सिरम अप्लाय करते.
गरम तेलाने चंपी करते असं केल्यास डोक्यात ब्लड सर्क्युलेशन वाढतं. शिवाय दीपिका स्वतःला हायड्रेट ठेवण्याकडे खूप लक्ष देते.
आलिया भट्ट (alia bhatt) रोज 7-8 ग्लास पाणी पिते. पुरेशी झोप घेते. जेल बेस्ड क्रीम किंवा मॉइस्चरायझरचा वापर करते.
शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत (meera rajput) हिवाळ्यात नाभी आणि तळपायांवर तिळाच्या तेलाने मसाज करते यामुळे त्वचेवर ग्लो येतो. शिवाय ऑइल बेस्ड मॉइस्चरायझर दिवसातून २-३ वेळा लावतोच लावते.