Happy Chocolate Day wishes in Marathi: 'कुछ मिठा हा जाए' असं म्हणत चॉकलेट डे साजरा केला जातो. व्हॅलेन्टाईन विकमध्ये हा तिसरा महत्त्वाचा दिवस आहे. प्रेमाची कबुली देण्याचा हा खास दिवस मानला जातो.
"तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात, गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात, हवी ती चॉकलेट ठेवेल तुझ्या पुढ्यात होकार कळव मला या क्षणात चॉकलेट दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा"
नातं चॉकलेटसारखं असावं, कितीही भांडण झालं तरी नात्यात कायम गोडवा ठेवणारं असावं हॅपी चॉकलेट डे!
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा आयुष्याचे मधुर गीत गात रहा नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी चॉकलेट डे च्या शुभेच्छा स्वीकार करा
"‘Five Star’ सारखी दिसतेस, ‘Munch’ सारखी लाजतेस, ‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस, ‘Kit-Kat’ ची शपथ, तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस… Happy Chocolate Day!"
किटकॅट चा स्वाद आहेस तू.. डेरिमिल्क सारखी स्वीट आहेस तू.. कॅडबरी पेक्षाही खास आहेस तू.. काहीही असो माझ्यासाठी, फाय स्टार आहेस तू… हॅपी चॉकलेट डे"
"मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन, वचन दे असे की मैत्री तू सुद्धा निभावशील, परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील, फक्त लक्षात ठेव जेव्हा तू एकट्यात डेरिमिल्क खाशील हॅपी चॉकलेट डे 2024 "
हृदय आमचे चॉकलेटसारखे नाजूक तू त्यात dry फळांचे तूप साजूक ... चॉकलेट डेच्या शुभेच्छा
प्रेमाचा हा उत्सव आला, सोबत आनंद घेऊन आला, या मिळून साजरे करूयात, कोणता रंग नाही फिका, पण त्याअगोदर कुछ मीठा हा जाए.. चॉकलेट डे च्या शुभेच्छा
सर्वात जास्त गोड आहे चॉकलेट, पण त्याहून गोड आहेस तू आणि त्याहून मधूर आहे तुझी आणि माझी मैत्री