Condom For Woman : नुकताच इंटरनॅशनल कंडोम डे साजरा करण्यात आला , त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, महिला कंडोम बाबतीत माहित नसलेल्या काही गोष्टी.
पुरुषांप्रमाणे महिलासुद्धा कंडोमचा वापर करू शकतात. महिलांसाठी बनवलेले कंडोम हे खास सिंथेटिक लॅटेक्स पासून बनवले जातात. हे कंडोम महिला योनीमार्गानं शरीरात जातात.
स्पर्म्सची वाट अडवणारे हे कंडोम नको असलेली गर्भधारणा रोखण्यासाठी वापरता येऊ शकतात. .
महिलांसाठी वापरण्यात येणारे कंडोम (woman condom) 95 टक्के प्रभावी असतात
मुदतबाह्य (एक्सपायरी) किंवा कोणी वापरलेले कंडोम पुन्हा कधीच वापरू नयेत.
हे कंडोम (woman condom) कशा प्रकारे वापरायचे याचे काही व्हिडीओ उपलब्ध आहेत ते पाहून त्याचा योग्यरित्या वापर करू शकता.