Dasara Rangoli Designs Photos: दसरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांचे पूजन करुन एकमेकांना सोनं देण्याची प्रथा आहे. तसंच, या दिवशी घरातील शस्त्रांचे पूजनही केले जाते.
Dasara 2024: दसरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांचे पूजन करुन एकमेकांना सोनं देण्याची प्रथा आहे. तसंच, या दिवशी घरातील शस्त्रांचे पूजनही केले जाते.
(सर्व फोटोः सोशल मीडियावरुन साभार)
या रांगोळीच्याच माध्यमातून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता.
झेंडुची फुले आणि आपट्याची पाने अशी ही रांगोळी दसऱ्याचे महत्त्व सांगेल
ही सुंदर रांगोळी तुमच्या घराचे सौंदर्य वाढवेल
प्रभू श्रीरामांनी दशानन रावणाचा वध केला तेव्हा या दिवसाला दसरा असेही म्हणतात. सत्य आणि धर्माचा असत्य आणि अधर्मावर विजय म्हणूनही दसरा साजरा केला. तेव्हा तुम्ही दारासमोर श्रीरामांचे नाव असलेली रांगोळी काढू शकता.
दसऱ्याला आपट्याच्या पानांना खूप महत्त्व आहे. यंदा दसऱ्याला ही रांगोळी काढून पाहाच
मधोमध सरस्वतीचे चिन्ह आणि फुलांची ही रांगोळी दारासमोर खूपच सुंदर दिसेल