Deep Amavasya Wishes in Marathi : आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. यालाच दर्श अमावस्या किंवा आखाड अमावस्याही म्हटली जाते. यादिवशी दिव्याची पूजा केली जाते. दिवे हे मांगल्य आणि शुभ कार्याच प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार यादिवशी कणकेचे दिवे लावून घरातील दिव्यांची पूजा केली जाते. या प्रकाशाचा सणाचा खास मराठीतून प्रियजनांना द्या दिव अमावस्येच्या शुभेच्छा.
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।!
चंद्रसूर्याचा तेजस्वी प्रकाशाने उजळतील सर्व दिशा, सुखाची नवी उमेद जागवेल दर्श दीप अमावस्या हार्दिक शुभेच्छा
चंद्रसूर्याचा तेजस्वी प्रकाशाने उजळतील सर्व दिशा, सुखाची नवी उमेद जागवेल दर्श दीप अमावस्या हार्दिक शुभेच्छा
गटारी अमावस्या नाही दीप अमावस्या
आज दीप अमावास्या, दीप पूजनाचा दिवस। अज्ञानरुपी अंधाराचा नाश करून हा दीप सर्वार्थाने उजळो हीच शुभेच्छा। दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।।
सर्वांच्या घरी सुख, शांति चे लक्षदीप सदैव तेवत राहो। दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
आज दर्श म्हणजेच दीप अमावस्या.... दिव्यांची आरास करून श्रावणगाठ बांधूया. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।
तमाकडून तेजाकडे नेणाऱ्या दीपत्काराला, प्रकाशाच्या धारकाला दिव्यांच्या तेजोमय चैतन्याला नमस्कार असो दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आज दीप पूजा सर्वांच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट होऊन ज्ञान; आरोग्य; ऐश्वर्य; शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त होवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा।