सोशल मीडियावर लाखो लोक दीपकची बहीण मालती चाहरला फॉलो करतात. इन्स्टाग्रामवर सध्या तिचे 595k फॉलोअर्स आहेत.
जेव्हा दीपक चाहरने आपल्या प्रेयसीला संपूर्ण जगासमोर आपले प्रेम व्यक्त केले, तेव्हा त्याची बहीण मालती हिनेही सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले. भावाच्या या निर्णयामुळे मालती खूप खूश झाली.
दीपक चाहरची बहीण मालती देखील सीएसकेची मोठी चाहती आहे आणि सीएसके सामन्यांदरम्यान अनेकदा टीमला पाठिंबा देताना दिसते.
मालती चाहर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा अनेक हॉट फोटो पोस्ट करते. एवढेच नाही तर मालती कधी कधी तिच्या भावासोबतचे फोटो ही सोशल मीडियावर शेअर करते.
दीपक चाहरची बहीण मालती चाहर व्यवसायाने सुपर मॉडेल आहे. सोशल मीडियावर बरेच लोक मालतीला फॉलो करतात आणि ती खूप लोकप्रिय देखील आहे.