PHOTOS

50 फ्लॉप चित्रपटानंतर देखील 'हा' अभिनेता आहे सुपरस्टार, चित्रपटांसाठी कोटींमध्ये घेतो फी

Guess Who: बॉक्स ऑफिसवर फक्त चित्रपटच नाही तर अभिनेत्याचे यश देखील ठरवत असतो. असाच एक अभिनेता आहे, ज्याने 50 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. तरीही त्याला सुपरस्टार म्हटलं जातं. जाणून घ्या सविस्तर

Advertisement
1/7
सुपरस्टार
सुपरस्टार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पेक्षा जास्त सुंदर. एका ब्लॉकबस्टर चित्रपटाने या अभिनेत्याला बनवले स्टार. 

2/7
फ्लॉप चित्रपट
 फ्लॉप चित्रपट

या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्याच्या खात्यात हिट चित्रपटांपेक्षा सर्वात जास्त फ्लॉप चित्रपटांचा समावेश आहे. 

 

3/7
माचिस
माचिस

या अभिनेत्याचे नाव जिमी शेरगिल आहे. अभिनेत्याने 'माचिस' या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. 

4/7
मोहब्बते
मोहब्बते

त्यानंतर जिमी 'मोहब्बते' चित्रपटात दिसला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय देखील होते. 

5/7
ब्लॉकबस्टर
ब्लॉकबस्टर

जिमीचा 'मोहब्बते' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. याच चित्रपटातून तो रातोरात सुपरस्टार झाला. चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्याला शाहरुख खानपेक्षा अधिक सुंदर असं म्हटलं होतं.

6/7
50 फ्लॉप चित्रपट
50 फ्लॉप चित्रपट

या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर जिमीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यामधील त्याचे काही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तर त्याच्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 50 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 

7/7
एकूण संपत्ती
एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार, जिमी शेरगिल आता एका चित्रपटासाठी 2 कोटी रुपये घेतो. त्याच्याकडे आलिशान घर आहे. त्याची एकूण संपत्ती 76.14 कोटी रुपये आहे. 





Read More