चौकार आणि षटकार लगावून बांग्लादशच्या संघाला आपल्या फलंदाजीने गुडघे टेकण्यास लावणारा टीम इंडियाचा क्रिकेटर दिनेश कार्तिक याने एशियन पेंट सीजन २ अंतर्गत फॅन्सला आपले घर दाखविले. (Photo Source- YouTube ScreenShot)
दिनेश कार्तिकचे घर कोणत्याही बिझनेसमॅन किंवा बी-टाऊनच्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलचे घर इतके आलिशान आहे, जे पाहून प्रत्येकाच्या नजरा खिळून राहतील. अशा घरात राहणे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण असे घर साकारणे सर्वांना शक्य नाही. यू-ट्यूबवर एका व्हिडिओच्या माध्यमातून क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि स्कॅशची स्टार प्लेअर दीपिका पल्लीकल यांनी सांगितले की स्वतःचे घर असणे आणि त्यात राहण्यासारखे समाधान कशातच नाही. या ठिकाणी त्यांनी अनेक आपल्या आवडत्या वस्तू ठेवल्या आहेत. (Photo Source- YouTube ScreenShot)
दीपिका आणि दिनेश सोबत त्यांच्या घरात त्याचा एका कुत्राही राहतो. (Photo Source- YouTube ScreenShot)
हा आहे दीपिका आणि दिनेशचा ड्रॉइंग रूम... या रूममध्ये लावलेली पिवळ्या रंगाची पेंटिंग खूप खास आहे. हा रूमचे सौंदर्य खुलवत आहे. (Photo Source- YouTube ScreenShot)
हा आहे दीपिका आणि दिनेशच्या घराचा लाऊंज एरिया, यात टीव्ही आणि मनोरंजानाचे अनेक साधनं आहेत. (Photo Source- YouTube ScreenShot)
दीपिका आणि दिनेश घरी असतात त्यावेळी २४ तासांपैकी सुमारे १८ ते २० तास याच लाऊंजमध्ये राहतात. (Photo Source- YouTube ScreenShot)
किचन (Photo Source- YouTube ScreenShot)
हा आहे घराचा डायनिंग एरिया...(Photo Source- YouTube ScreenShot)
दीपिका सांगते की त्या दोघांनी या घराला खूप मेहनतीने सजवलं आहे. (Photo Source- YouTube ScreenShot)
हा आहे पर्सनल रूम ज्यात सर्व पुरस्कार ठेवले आहेत. (Photo Source- YouTube ScreenShot)
आपल्या यशाचे चिन्ह दाखवताना दीपिका...(Photo Source- YouTube ScreenShot)
दीपिका आणि दिनेशच्या घराला लागून एक स्पोर्ट्स ग्राऊंड आहे. (Photo Source- YouTube ScreenShot)
घरात एक अशी खोली आहे त्यात दोघांच्या खेळा संदर्भातील गोष्टी ठेवल्या आहेत. दिनेश क्रिकेटर आहे तर दीपिका एक स्वॅश खेळाडू आहे. (Photo Source- YouTube ScreenShot)
क्रिकेटशी संबंधी गोष्टी दाखवताना दिनेश कार्तिक...(Photo Source- YouTube ScreenShot)