PHOTOS

'या' कारवर मिळतोय 4 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या किंमत

तुम्हाला देखील सर्वात कमी किंमतीत कार खरेदी करायची असेल तर ही संधी सोडू नका. या कारवर मिळतोय 4 लाखांपर्यंत डिस्काउंट. जाणून घ्या सविस्तर 

Advertisement
1/8

सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या कार लॉन्च होत आहेत. एकपेक्षा एक फीचर्स आणि मायलेज देणाऱ्या कारला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

2/8

पण जास्त किंमत असल्यामुळे अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न अपू्र्ण राहते. मात्र, आता एखाद्याचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

3/8

कारण एका कंपनीने त्यांचा स्टॉक कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर कार विकल्या जाव्यात म्हणून कारवर 4 लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. 

4/8

या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात स्टॉक शिल्ल्क आहे. ज्यामध्ये 8 ते 10 टक्के कार या 2024 मध्ये तयार झाल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते मे महिन्यात 1,223 कार विकल्या गेल्या.

5/8

त्यामुळे 2024 मध्ये आलेल्या हुंडई आयनिक 5 ईव्हीवर 4 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. तर फोक्सवॅगन तिगुआनचे स्पोर्ट्स व्हर्जनवर 2.5 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. 

6/8

हुंडई आयनिक 5 ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 480 किलोमीटर अंतर पार करते. या कारमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. 

7/8

हुंडई आयनिक 5 या कारची एक्स शोरुम किंमत ही सुमारे 46.30 लाख रुपये इतकी आहे. या कारची किंमत वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी आहे. 

8/8

रेनॉल्ट, निसान जीप, सिट्रोएन आणि स्कोडा या कारवर कंपन्या 1 लाखांपर्यंत सूट देत आहे. तर टाटा मोटर्स टियागो, पंच आणि कर्व्ह ईव्हीवर 70 ते 1 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. 





Read More