PHOTOS

दिवाळी पाडव्याला लाइफ पार्टनरला द्या हे 5 स्पेशल गिफ्ट्स; बायको होईल खुश

उद्या दिवाळी पाडवा आहे. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. या दिवशी पती-पत्नीच्या नात्याला विशेष महत्त्व असते.

Advertisement
1/7
दिवाळी पाडव्याला लाइफ पार्टनरला द्या हे 5 स्पेशल गिफ्ट्स; बायको होईल खुश
 दिवाळी पाडव्याला लाइफ पार्टनरला द्या हे 5 स्पेशल गिफ्ट्स; बायको होईल खुश

नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवसाला बलिप्रतिपदा असंही म्हणतात. दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते आणि त्याच्या उंदड आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. 

2/7

पत्नीने ओवाळल्यानंतर पती तिला भेटवस्तु देतो. अशी प्रथा आहे. तुम्हालादेखील पत्नीला भेटवस्तु द्यायची आहे पण काय द्यावं हे समजत नाहीये. तर, आज आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत. 

 

3/7
ज्वेलरी
ज्वेलरी

ज्वेलरी हे असं गिफ्ट आहे जे प्रत्येक बायकोला आवडेलच. या खास दिवशी तुम्ही बायकोला दागिन्यांची भेटवस्तु देऊ शकता. ब्रेसलेट, नेकलेस, अंगठी किंवा घड्याळ या वस्तु देऊ शकता. तसंच, अॅक्सेसरीज गिफ्ट्समध्ये स्टाइल आणि फॉर्मल लूकच्या हिशोबाने तुम्ही ज्वेलरी निवडू शकता. 

4/7
गॅजेट्स
गॅजेट्स

आजकाल अनेकांच्या आयुष्यात टेक्नॉलॉजीचे महत्त्व अधिक आहे. जर तुमच्या पत्नीला इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्यांना स्मार्टवॉच, ईअरबड्,टॅबलेट किंवा ब्ल्युट्युथ सारखे गॅजेट्स गिफ्ट करु शकता.

5/7
परफ्युम
परफ्युम

तुम्ही तुमच्या पत्नीला एखादा चांगला परफ्युम गिफ्ट करु शकता. जर तुमच्या पार्टनरला काही निवडक व क्लासिक परफ्युम आवडत असतील तर तुम्ही तिला परफ्युम गिफ्ट देऊ शकतात.

6/7
पर्सनलाइज गिफ्ट्स
पर्सनलाइज गिफ्ट्स

तुम्ही पत्नीला पर्सनलाइज गिफ्ट देऊन खुश करु शकता. या गिफ्टमध्ये त्यांच्या आवडीच्या वस्तु किंवा फोटोसोबत कस्टमाइज कप, कुशन,वॉल हॅगिंग, फोटो फ्रेम किंवा कीचेन सारखे पर्याय आहेत. 

7/7

दिवाळीच्या खास दिवसात तुम्ही तुमच्या पत्नीसाठी एक खास रॉमेंटिक डिनर जेट प्लान करु शकता. जिथे तुम्ही दोघे एकमेकांना वेळ देऊ शकाल. 





Read More