Diwali Laxmi Pujan Wishes in Marathi : मांगल्य आणि प्रकाशाचा असा सण दिवाळीचा सर्वांना आनंदाचा जाऊ, असे अनेक मराठीतून हटके मराठीतून शुभेच्छा आपल्या प्रियजनांना व्हॉट्सअप्स, मेसेज, स्टेटस, फेसबूक द्वारे पाठवा.
घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली
समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची
जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे बीज पेरण्याचा उत्सव प्रकाशाचा अवतरला, तेजस्वी सण दिवाळीचा दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा
स्नेहाचा सुंगध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली.. दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरात नित्य असू दे! चांगल्या मार्गाने समृद्धी मिळो, लक्ष्मीपूजनाचे सौख्य नेहमी लाभो! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!