PHOTOS

स्वयंपाकघरात 'या' वस्तू वारंवार पडणे असते अशुक्ष, अन्यथा येऊ शकते संकट

trong> स्वयंपाकघरात अनेक महिलांच्या हातून काम करताना वस्तू निसटून पडत असतात. मात्र, यामधील काही अशा गोष्टी आहेत, ज्या पडल्यास अशुभ मानल...

Advertisement
1/8

तुमच्यासोबतही स्वयंपाक घरात काम करताना हातातून कोणती-ना कोणती वस्तू निसटून पडली असेल. मात्र, आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. 

2/8

मात्र, जर तुमच्या हातातून स्वयंपाकघरात काही गोष्टी पडत असतील तर त्या अशुक्ष असतात. कारण त्या गोष्टी थेट वास्तुशास्त्राशी जोडलेल्या असतात. 

3/8

ज्यामध्ये काही गोष्टी पडणे हे अशुभ मानले जाते. ज्यामध्ये साखर, मीठ आणि दूध हे वारंवार पडत असेल तर ते अशुभ मानले जाते. असे झाल्यास काहीतरी वाईट होण्याचे संकेत असतात. 

4/8

स्वयंपाकघरात दूध गरम करताना अनेक वेळा ते सांडते किंवा उतू जाते. जर हे वारंवार होत असेल तर ते अशुभ मानले जाते. 

5/8

आपल्या दररोजच्या वापरात असणारे मीठ हे हातातून वारंवार पडल्यास ते अशुभ मानले जाते. 

6/8

जर स्वयंपाकघरात मोहरीचे तेल हे तुमच्या हातातून वारंवार पडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे तुमच्या आयुष्यात संकटे येऊ शकतात. 

7/8

जर तुमच्या हातातून औषध पडत असेल तर ते शुभ मानले जाते. असे होत असेल तर समजून घ्या की रुग्ण लवकरच बरा होणार आहे. 

8/8

तसेच हळद पडणे हे देखील शुभ मानले जाते. जर नवविवाहित महिलेवर हळद पडली तर ती बालसुखाचे संकेत देते. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More