PHOTOS

Esha Gupta Hottest Look: ईशा गुप्ताचं आतापर्यंतच सर्वात Bold फोटोशुट, ब्रालेस होत दिल्या पोझ

Advertisement
1/6

आपल्या नव्या फोटोशुटमध्ये ईशा गुप्ताने ब्लॅक कलरचा कोट परिधान केला आहे. ब्लॅक रिविलिंग कोटवर ईशाने कॅमेरासमोर किलर पोझ दिल्या आहेत. 

2/6

ईशाने केवळ ब्लॅक कोट परिधान केला आहे. त्याखाली तीने जाळीदार पॅंट घातली असून यात तीने आपला फिगर फ्लॉन्ट केला आहे. सोशल मीडियावर या नव्या फोटोने धुमाकूळ घातला आहे.

3/6

ईशा गुप्ताने आपलं नवं फोटोशुट आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. या फोटोशुटमध्ये ईशाने आपले केस मोकळे ठेवले असून गळ्यात गोल्डन नेकलेस घातला आहे. 

4/6

आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावामुळे इशा गुप्ता कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी एका कंडोमच्या जाहीरातीसाठी ईशा गुप्ताने सनी लिओनपेक्षा जास्त फिस आकारल्याने चर्चेचा विषय ठरली होती.

5/6

ईशा गुप्ताने बॉलीवुड फिल्म 'जन्नत 2' मधून फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री केली. याशिवाय 'राज 3' (2012), 'चक्रव्यूह' (2012), 'गौरी तेरे प्यार में' (2013), 'रुस्मत' (2016), 'बादशाहो' (2017) 'कमांडो 2' (2017) या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.

6/6

इन्स्टाग्राम अकाऊंटवर ईशा गुप्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनेक बोल्ड फोटो ती आपल्या चाहत्यांसाठी इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. याला लाखोंनी व्ह्यूज मिळतात.





Read More