आज आम्ही तुम्हाला अशा चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याची कहाणी ऐकून तुम्ही लगेच प्राइम व्हिडीओवर जाऊन तो चित्रपट बघाल. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर
OTT वर एक असा चित्रपट उपलब्ध आहे, जो तुम्ही बघण्यास सुरुवात केली तर एक मिनिट देखील तुम्हाला जागेवरून उठू वाटणार नाही.
या चित्रपटाची कहाणी पाहून तुम्ही 'दृश्यम' आणि 'महाराज' चित्रपट विसरून जाल. या चित्रपटाचे नाव 'कोंड्राल पावम' आहे.
हा एक तमिळ भाषेतील क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. ज्याला दयाल पद्मनाभन यांनी दिग्दर्शित केला असून याची निर्मिती प्रताप कृष्णा आणि मनोज कुमारने केली आहे.
या चित्रपटात वरलक्ष्मी सरथकुमार, संतोष प्रताप, ईश्वरी राव आणि चार्ले यांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट 10 मार्च 2023 ला प्रदर्शित झाला होता.
हा चित्रपट कन्नड चित्रपट 'आ कराला रात्री'चा रिमेक आहे. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लेटफॉर्म प्राइम व्हिडीओवर घर बसल्या पाहू शकता.
या चित्रपटाची कहाणी 80 च्या दशकात तयार झाली होती. जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघायला सुरुवात केली तर या चित्रपटाची कथा तुम्हाला जागेवरून उठू देणार नाही.
हा चित्रपट 1 तास 49 मिनिटांचा आहे. या चित्रपटाचे बजेट हे 10 कोटी रुपये इतके होते. हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.