सचिन आणि अमिताभ कुठे ही भेटले तरी त्यांचं बोलणं हे एका परिवारा प्रमाणे असतं.
शाहरुख खान आणि सचिन दोघेही आपल्या क्षेत्रातील बादशाह आहेत.
शाहरुख खानसोबत सचिनने डान्स केला होता. जे आतापर्यंत खूप कमी दिसलं आहे.
अमिताभ यांच्या प्रमाणेच सचिनचे शाहरुख सोबत देखील कौटुंबिक संबंध आहेत.
आमिर खान आणि सचिन तेंडुलकर आपल्या क्षेत्रातील मिस्टर परफेक्शनिस्ट आहेत.
पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी कमी दिसणारा आमिर सचिनचा मोठा फॅन आहे. तो सचिनला आवर्जुन भेटतो.
सचिन आणि सलमान खान यांचा एक व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतो. सलमान खान नेहमी सचिनच्या कामगिरीचं कौतुक करत असतो.
रणवीर सिंगने आपल्या अभिनयाने जसं प्रेक्षकांचं मन जिंकलं तसं त्याने सचिनचं ही मन जिंकलं आहे.
सचिन तेंडुलकरची जादू बॉलिवूड स्टारमध्ये देखील भरपूर आहे. आज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. पाहूया काही खास फोटो.
अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यात खास नातं आहे. जेव्हा ही ते भेटतात तेव्हा ते दिसून येतं.
महानायक अमिताभ बच्चन जेवढा आदर सचिनला देतात तेवढाच आदर सचिन देखील अमिताभ यांना देतो.
`83`च्या शूटिंगच्या आधी रणवीर सिंहने सचिनकडून क्रिकेटबाबत अनेक गोष्टी जाणून घेतल्या.
स्पोट्स प्रेमी रणबीर कपूरने सचिन सोबत मैदानात क्रिकेट खेळली आहे.