PHOTOS

Salmaan Khan Birthday: जिच्यासोबत होणार होतं लग्न, तिलाच सलमाननं केलं Kiss; Photos व्हायरल

Salmaan Khan Birthday: आज इंटरनेटवर हवा आहे ती सलमान खान आणि त्याच्या वाढदिवसाची. आज सलमान खाननं आपल्या आयुष्यातील 57 वर्ष पुर्ण केली आहेत. 

Advertisement
1/5
सलमान खाननं संगीता बिजलानीला केलं किस
सलमान खाननं संगीता बिजलानीला केलं किस

सलमान खानच्या बर्थडेला यावेळी सगळ्यात जास्त चर्चा झाली ती संगीता बिजलानीची. आपल्या एक्स गर्लफ्रेंड्ला कीस करत त्यानं यावेळी संगीतासोबत गाळाभेट केली. सध्या हा फोटो सगळीकडेच व्हायरल होतो आहे. 

2/5
शाहरूख खान आणि सलमान खान
शाहरूख खान आणि सलमान खान

शाहरूख खान आणि सलमान खान यांची भेट यावेळी पाहायला मिळाली. यावेळी शाहरूख खाननं सलमान खानचा हात पकडून त्यानं पोझ दिली. हा फोटो सगळीकडे व्हायरल झाला आहे. 

3/5
कार्तिक आर्यन, पुजा हगडे आणि पुलकित सम्राट
कार्तिक आर्यन, पुजा हगडे आणि पुलकित सम्राट

कार्तिक आर्यन, पुजा हगडे आणि पुलकित सम्राट यांनीही सलमान खानच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. यावेळी पुलकित सम्राट आपल्या गर्लफ्रेंडसोबत स्पॉट झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. 

4/5
रितेश देशमुख आणि जेनेलियानं दिली खास भेट
रितेश देशमुख आणि जेनेलियानं दिली खास भेट

रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा पहिला मराठी चित्रपट वेड येत्या 30 डिसेंबरला प्रदर्शित होतो आहे. यानिमित्तानं रितेश देशमुख आणि जेनेलियानंही सलमानच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री तब्बू आणि सोनाक्षी सिन्हाही स्पॉट झाल्या. क

5/5
सलमान खानच्या परिवारानं लावली खास हजेरी
सलमान खानच्या परिवारानं लावली खास हजेरी

सलमाम खानचा सख्खा भाऊ सोहेल खान आणि अप्रिता खान यांनी त्यांच्या मुलांसह सलमान खानच्या वाढदिवसाला खास हजेरी लावली होती. यावेळी अप्रिता आपल्या मुलांसह स्पॉट झाली. 





Read More