PHOTOS

Fact Check: ऑलिम्पिकमध्ये तिने सर्वांबरोबर 'संबंध' ठेवले का? S*xiest खेळाडूच्या दाव्यात किती तथ्य?

World Hottest Athlete Paris Olympics 2024: ऑलिम्पिकसारख्या खेळांच्या महाकुंभामध्ये या खेळाडूच्या कामगिरीपेक्षा तिचे फोटो आणि तिच्यासंदर्भातील एक दावाच अधिक चर्चेत राहिला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? ही खेळाडू कोण आहे? या प्रकरणामागील सत्य काय? हे जाणून घेऊयात...

Advertisement
1/16

तिचं हे पहिलं ऑलिम्पिक होतं. मात्र खेळाच्या कामगिरीपेक्षा वेगळ्याच कारणाने ती चर्चेत असून नेमकं घडलंय काय यावर या गॅलरीच्या माध्यमातून जाणून घेऊयात...

2/16

जर्मनीची धावपटू ॲलिसिया शमीट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहेत. 

 

3/16

ॲलिसिया शमीटची ओळख 'World’s Sexiest Athlete' अशी सांगितली जाते.

4/16

इन्स्टाग्रामवर ॲलिसिया शमीटचे 54 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

5/16

ॲलिसिया शमीट ही पॅरिसमध्ये नुकतीच सांगता झालेल्या ऑलिम्पिक 2024 मध्ये जर्मन संघाचा भाग होती. 

6/16

ॲलिसिया शमीटचं हे पहिलंच ऑलिम्पिक होतं. तिचा समावेश असलेल्या जर्मनीच्या 4X400 मीटर रिलेच्या संघाला स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

 

7/16

ॲलिसिया शमीटचा संघ सातव्या स्थानी राहिल्याने ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरले नाहीत.

8/16

मात्र ट्रॅकवरील कामगिरीपेक्षा ॲलिसिया शमीट वेगळ्याच कारणासाठी ऑलिम्पिकदरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. 

9/16

इन्स्टाग्रामवर ॲलिसिया शमीटच्या फोटोसहीत एक पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये, 'ॲलिसिया शमीट, जिला World’s Sexiest Olympian Athlete म्हणून ओळखलं जातं तिने ऑलिम्पिक्सदरम्यान सर्वांबरोबर संबंध ठेवल्याचा दावा केला आहे,' असा मजकूर होता.

10/16

ॲलिसिया शमीटसंदर्भातील हा दावा प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी तिच्यावर टीकाही केली. यापेक्षा खेळावर, वेगाने धावण्यावर लक्ष केंद्रित केलं असतं तर सातव्या स्थानी नसता वगैरेसारख्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या.

11/16

मात्र आता ॲलिसिया शमीटच्यासंदर्भातील या कथित वक्तव्याबद्दल नवीन खुलासा समोर आला आहे.

12/16

'इंडिया डॉट कॉम'ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या पेजवरुन ॲलिसिया शमीटसंदर्भात हा विचित्र दावा करण्यात आला तो दावा पूर्णपणे खोटा आहे.

13/16

ॲलिसिया शमीटसंदर्भात करण्यात आलेली ही पोस्ट एका मीम पेजवरुन करण्यात आलेली आहे. हे पेज केवळ मजेदार कंटेट पोस्ट करतं. त्यामुळे ही पोस्ट केवळ गंमत म्हणून पोस्ट करण्यात आली आहे.

14/16

ॲलिसिया शमीट ऑलिम्पिकदरम्यान आपल्या संघ सहकाऱ्यांबरोबर पॅरिसमध्ये भटकंती करायला गेली होती. या भटकंतीचे फोटो तिने पोस्ट केले होतं.

15/16

ॲलिसिया शमीट ही जर्मनीचा संघ पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगता समारंभामध्ये सहभागी झाला होता त्या गटाचाही भाग होती. तिने या सोहळ्यातील फोटोही पोस्ट केले होते.

16/16

निष्कर्ष - ॲलिसिया शमीटसंदर्भातील या चुकीच्या दाव्याचा फॅक्ट चेकमधील निष्कर्ष असा आहे की हा दावा पूर्णपणे चुकीचा असून तिने अशापद्धतीचं कोणतंही विधान केलेलं नाही.





Read More