PHOTOS

धोनी झाला Santa Claus! बोल्ड अभिनेत्रीसोबत ख्रिसमस पार्टी; फोटोंमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

Dhoni As Santa Claus Photos With This Actress Goes Viral: अनेक सेलिब्रिटींचे फोटो चर्चेत असतानाच धोनीचे या अभिनेत्रीसोबतचे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात. नेमकी ही अभिनेत्री आहे कोण आणि कोणते फोटो समोर आलेत पाहूयात...

Advertisement
1/10

बॉलिवूडमधील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्रीचे धोनीसोबतचे फोटो सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ही अभिनेत्री आहे तरी कोण आणि नेमके कोणते फोटो आलेत समोर पाहूयात या फोटो गॅलरीच्या माध्यमातून...

2/10

नाताळानिमित्त बॉलिवूडबरोबरच क्रिडा क्षेत्रातील सेलिब्रेटींच्या सेलिब्रेशनचे फोटो समोर येत असताना एका माजी भारतीय क्रिकेटपटूचे अभिनेत्रीसोबत केलेल्या नाताळ सेलिब्रेशनचे फोटोही चांगलेच चर्चेत आहे.

3/10

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दणक्यात नाताळाचं सेलिब्रेशन केल्याचे फोटो त्याची पत्ना साक्षीने शेअर केले आहेत.

 

4/10

नाताळानिमित्त धोनीने खास सांताक्लॉजचा पोशाख परिधान केला होता. यावेळेस त्याची मुलगी झिवाही त्याच्याबरोबर होती.

 

5/10

विशेष म्हणजे साक्षीने शेअर केलेले फोटोंमध्ये धोनी सांताक्लॉजचा पेहराव करुन ख्रिसमस ट्रीसमोर बसल्याचं दिसत आहे.

 

6/10

धोनीने सांता बनून मुलीबरोबर फोटोसाठी पोजही दिल्यात. यावेळी धोनीचे काही निवड मित्रही त्याच्यासोबत होते.

 

7/10

विशेष म्हणजे धोनीच्या या मित्रमैत्रिणींमध्ये एका अभिनेत्रीचाही समावेश होता. या अभिनेत्रीचा कथित प्रियकरही धोनीसोबतच्या या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेला.

 

8/10

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे, कृति सेनन! कृति तिचा प्रियकर कबीर बहिया सोबत या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेली. 

 

9/10

कृति सेननने सांता झालेल्या धोनीबरोबरही खास फोटो काढून घेतला असून तो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या दोघांना एकत्र नाताळ साजरा करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

 

10/10

कृति सेननने मोजे घालून शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसणारे पाय हे तिच्या प्रियकराचे म्हणजेच कबीरचे असल्याचा दावा केला जातोय.

 





Read More