PHOTOS

Girija Oak Kissing Scene : गिरिजाच्या पहिल्या Kiss चा किस्सा...

गिरीजा ओक (girija oak kissing scene) ही मराठी सिनेमातील अत्यंत देखणी आणि गुणी अभिनेत्री. अनेक दर्जेदार सिनेमे आणि मालिकांमध्ये गिरिजाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . दरम्यान गिरिजाने ((girija oak kissing scene)) तिच्या पहिल्या किसाचा अनुभव शेअर केला आहे.

Advertisement
1/5

शोर इन द सिटी (Shor in the city) या सिनेमात गिरिजाने पहिल्यांदा किसिंग सिन दिला होता. पहिल्या किसबद्दल (kissing scene from shor in the city) एका शो दरम्यान गिरिजाने आपला अनुभव शेअर केला होता

2/5

गिरीजा म्हणाली की, तिच्या पहिल्या किसाचा अनुभव फार चांगला  न्हवता.

 

3/5

त्यावेळी ती खूपच लहान होती म्हणजे कॉलेजमध्ये होती. वयाच्या 15 व्या वर्षी गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

4/5

लज्जा या मराठी मालिकेत आणि लेडीज स्पेशल या हिंदी मालिकेतील गिरीजाची भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती.

5/5

आमिर खान सोबत तारे जमीन पार या सुपरहिट सिनेमातसुद्धा गिरीजा दिसली होती .





Read More