PHOTOS

इतकं स्वस्त काहीच नाही!Flipkart सेलमध्ये सॅमसंग, गुगलचे फोन अर्ध्याहून कमी किंमतीत घेण्याची संधी

फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहक सॅमसंग S24 Ultra आणि Samsung S23 FE स्वस्तात खरेदी करू शकतील. गॅलेक्सी S23 मालिका, Galaxy S23 FE आणि Galaxy S24 Ultra वर असलेल्या बंपर ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Advertisement
1/8
इतकं स्वस्त काहीच नाही!Flipkart सेलमध्ये सॅमसंग, गुगलचे फोन अर्ध्याहून कमी किंमतीत घेण्याची संधी
इतकं स्वस्त काहीच नाही!Flipkart सेलमध्ये सॅमसंग, गुगलचे फोन अर्ध्याहून कमी किंमतीत घेण्याची संधी

Discount On Samsung: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज 2024 लवकरच ग्राहकांच्या भेटीला येतोय. यामध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर बंपर सूट मिळणार आहे.  फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये सॅमसंगच्या गेल्या वर्षीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज गॅलेक्सी S23 घेण्याची मोठी संधी आहे. 

2/8
बंपर ऑफर
 बंपर ऑफर

यासोबतच यूजर्स सॅमसंग S24 Ultra आणि Samsung S23 FE स्वस्तात खरेदी करू शकतील. गॅलेक्सी S23 मालिका, Galaxy S23 FE आणि Galaxy S24 Ultra वर असलेल्या बंपर ऑफरबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

3/8
सॅमसंग गॅलेक्सी S23 FE, S23 आणि S24 Ultra
सॅमसंग गॅलेक्सी S23 FE, S23 आणि S24 Ultra

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज ऑफरमध्ये गॅलेक्सी S23 FE 27 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनची मूळ किंमत 54 हजार 999 रुपयांन मिळतो. सेल दरम्यान गॅलेक्सी S23 हा फोन 37 हजार 999 मध्ये मिळतोय. 

4/8
गॅलेक्सी एस24 अल्ट्रा
 गॅलेक्सी एस24 अल्ट्रा

गॅलेक्सी एस24 अल्ट्रा हा फोन 1 लाख 9 हजार रुपयांना खरेदी करता येईल. या सॅमसंग फोनची किंमत 1 लाख 29 रुपये आहे.

5/8
भलामोठा बँक डिस्काउंट
 भलामोठा बँक डिस्काउंट

गॅलेक्सी S24 प्लस हा फोन तुम्ही 64 हजार 999 मध्ये खरेदी करू शकता. फ्लिपकार्टच्या बिग बिलियन सेलमध्ये तुम्हाला भलामोठा बँक डिस्काउंट मिळेल.

6/8
गुगलचा फोन अर्ध्याहून कमी किंमतीत
गुगलचा फोन अर्ध्याहून कमी किंमतीत

या सेलमध्ये गुगल पिक्सल सिरिजचा पिक्सल 8 फोन 31 हजार 999रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. पिक्सल 8 च्या मूळ किंमतीच्या अर्ध्या किंमतीत हा फोन मिळतोय.

7/8
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल कधी?
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल कधी?

फ्लिपकार्टच्या प्रीमियम आणि व्हीआयपी ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल. यासोबतच सामान्य ग्राहकांसाठी हा सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

8/8
बँक डिस्काउंट
बँक डिस्काउंट

फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या या सेलमध्ये एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळणार आहे. 





Read More