PHOTOS

'मैत्री म्हणजे मनापासून जपलेले नाते'; जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दरवर्षी फ्रेंडशिप डे एक अशी संधी घेऊन येतो जेव्हा आपण आपल्या मित्रांना सांगू शकतो की, ते आपल्यासाठी किती खास आहेत. या फ्रेंडशिप डे वर हा संदेश तुमच्या खास मित्राला पाठवा.

Advertisement
1/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी शब्दांपेक्षा शांततेत प्रेम दिसते तर कधी हास्याच्या मागे दुःख लपलेले असते  पण खरी मैत्री तीच असते जी अशा प्रत्येक क्षणी हसवते आणि साथ देते  आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

2/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री म्हणजे केवळ एक नाते नव्हे  ती आहे एक भावना  जी मनामनात जुळलेली असते  तुझ्या माझ्या मैत्रीच्या सुंदर नात्याला सलाम आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

3/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्याशिवाय ही दुनिया वाटते अपूर्ण मित्र असावा तर तुझ्यासारखा जो प्रत्येक क्षणी न सांगता साथ देतो आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

4/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

 मित्र म्हणजे आनंदाचा खजिना  कधी हसवतो, कधी रडवतो, पण नेहमीच साथ देतो  तुझ्या मैत्रीला मनापासून सलाम आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

5/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तू सोबत असलास की आयुष्याची वाट सोपी वाटते प्रत्येक दुःख, संकट तू हसत दूर करण्यास मदत केलीस  त्यासाठी मनापासून धन्यवाद आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

6/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जीवनात खूप लोक भेटतात पण काही जण हृदयामध्ये पक्के घर करतात  तू माझ्यासाठी तसाच एक खास मित्र आहेस  आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

7/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्यासारखा मित्र म्हणजे देवाचे वरदान  जेव्हा सर्व जग दूर जाते  तेव्हा तू जवळ उभी राहतेस  आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

8/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी रुसवे, कधी हसवे  कधी मनातले बोलून टाकणे  तर कधी शांतपणे समजून घेणे हेच असते सच्च्या मैत्रीचे नाते आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

9/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जगातली बहुतांश सर्व नाती स्वार्थासाठी असतात पण एकच नातं असं आहे जे मनापासून जपलं जातं ते म्हणजे मैत्रीचे नाते तुझ्यासारखा मित्र मिळाल्याने आयुष्य सुंदर वाटतंय आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! International Friendship Day 2025!

10/10
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जागतिक मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री म्हणजे मनापासून जपलेले नाते   ना अपेक्षा, ना कारण, ना व्यवहार  फक्त निखळ प्रेम आणि समजूतदारपणा आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!





Read More