PHOTOS

Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

Gadar 2 Trailer Launch: 11 ऑगस्टला 'गदर 2' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या चर्चा ती म्हणजे या चित्रपटाची. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा प्रदर्शित झाला आहे त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चची चांगलीच चर्चा रंगली आहे. परंतु यावेळी चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला होता. 

Advertisement
1/6
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. त्यातून या ट्रेलर लॉन्चच्यावेळीही बराच ड्रामा पाहायला मिळाला होता. त्यामुळे यावेळी फक्त एकच चर्चा होती ती म्हणजे सनी देओलची.  (Photo:Viral Bhayani)

2/6
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

यावेळी या ट्रेलर लॉन्चला चित्रपटाची संपुर्ण टीम उपस्थित होती. 22 वर्षांपुर्वी आलेल्या 'गदर' या चित्रपटानं वेगळीच लोकप्रियता मिळवली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.  (Photo:Viral Bhayani)

3/6
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

त्यामुळे यावेळी सनी देओल आणि अमीषा पटेल यांची वेगळी कमेस्ट्री पाहायला मिळाली. यावेळी 22 वर्षांपुर्वीच्या आठवणीही ताज्या झाल्या होत्या. त्यातून पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे हे पाहून चाहत्यांसह सनी देओल आणि अमीषा पटेलही खूप उत्सुक होते.  (Photo:Viral Bhayani)

4/6
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

यावेळी त्या दोघींची मस्त पंजाबी गाण्यावर ट्रॅकसोबत एन्ट्री केली आणि मग ट्रेलर लॉन्चच्या सुरूवातीलाचा अनेक गोष्टी घडल्या.  (Photo:Viral Bhayani)

5/6
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

त्यातून या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्यावेळी सर्वांनी आपले मनोगत सांगितले आणि आपल्या या चित्रपटांच्या आठवणी तर नवोदितांनी या चित्रपटांबद्दलच्या उत्सुकतेबद्दलही शेअर केले.  (Photo: InstantBollywood)

6/6
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...
Gadar 2: आधी ट्रक घेऊन एंट्री, मग रडताना दिसला सनी; ट्रेलर लॉन्चमध्ये इतका ड्रामा...

यावेळी सनी देओल फारच एमोशनल झाला होता. त्याच्या या एमोशनल गेस्चरमुळे उपस्थितही भावूक झाले. त्याच्या डोळ्यातील पाणी पाहून अमीषा पटेल पुढे सरसावली आणि तिनं त्याचे डोळे पुसले. (Photo:Viral Bhayani)

Read More