PHOTOS

Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

Bollywood Films Releases Clashed on Same Date: बॉलिवूड चित्रपटांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. या महिन्यात Gadar 2 आणि OMG 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित होत असून ते दोन्ही चित्रपट एकाच वेळी क्लॅश होताना दिसत आहेत. परंतु याआधीही असेच अनेक चित्रपट हे क्लॅश झाले होते. तेव्हा कोणत्या चित्रपटांना फायदा झाला आणि कोणत्या चित्रपटांना तोटा हे आपण जाणून घेऊया. 

Advertisement
1/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

12 ऑगस्ट 2016 मध्ये 'मोहेनजो दारो' आणि 'रूस्तम' हे दोन चित्रपट क्लॅश झाले होते. तेव्हा 'मोहेनजो दारो' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवू शकला नव्हता. 

2/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

हृतिक रोशनचा 'काबिल' आणि शाहरूख खानचा 'रईस' हे चित्रपट 2016 मध्ये क्लॅश झाले होते. 

3/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

'दिलवाले' आणि 'बाजीराव मस्तानी' हे दोन चित्रपट 2015 च्या ख्रिसमसमध्ये एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. त्यातून दोन्ही चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर चांगले गाजले परंतु शाहरूख खानच्या 'दिलवाले'नं तूफान कमाई केली होती. 

4/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

'ऐ दिल हैं मुश्किल' आणि 'शिवाय' हे दोन चित्रपट यावेळी क्लॅश झाले होते. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चनच्या 'ऐ दिल हैं मुश्किल'नं वादंगही माजवला होता. त्यातून हा चित्रपट बॉक्स ऑफिवरही गाजला होता. 

5/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

'बॅंग बॅंग' आणि 'हैदर' हे दोन चित्रपट 2014 मध्ये क्लॅश झाले होते. यावेळी शाहिद कपूर आणि हृतिक रोशन एकमेकांना भिडले होते तर कतरिना कैफ आणि श्रद्धा कपूर हे एकमेकांना भिडले होते. 

6/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

'जब तक हैं जान' आणि 'सन ऑफ सरदार' हे दोन चित्रपट 2012 मध्ये एकाचवेळी प्रदर्शित झाल होते. तेव्हा 'जब तक हैं जान' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. सोबतच  'सन ऑफ सरदार'ही गाजला होता. 

7/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

2007 साली 'सावरियाँ' आणि 'ओम शांती ओम' हे दोन चित्रपटही तेव्हा एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. 'सावरियाँ' हा रणबीर कपूर आणि सोनम कपूरचा पहिला सिनेमा होता तर  'ओम शांती ओम' हा दीपिकाचा पहिला चित्रपट होता. दोघेही बॉक्स ऑफिसवर हीट होते परंतु  'ओम शांती ओम' हा जास्त गाजला. 

8/8
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित
Gadar 2 आणि OMG 2 चं नाही तर बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी 'हे' चित्रपटही झालेले प्रदर्शित

OMG 2 आणि Gadar 2 हे दोन चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत. त्यातून या दोन्ही चित्रपटांचे अॅडव्हान्स बुकींग हे सुरू झालेले असून त्यामध्येही Gadar 2 नं बाजी मारली आहे. तेव्हा येत्या 11 ऑगस्टला हे दोन्ही चित्रपट हे प्रदर्शित झाल्यानंतर आपल्याला कळले की नक्की बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार आहे. 

Read More