Gajanan Maharaj Prakat Din 2024 : आज गजानन महाराज प्रकट दिन असून तुमच्या व्हाट्सअप स्टेटसवर पोस्ट करण्यासाठी किंवा तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी आम्ही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
शेगावीचा राणा, ब्रह्मज्ञानी, भक्तवत्सल गजानन महाराज; म्हणा, गण गण गणात बोते! श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
जसे हनुमानाच्या हृदयात श्रीराम आहेत तसे माझ्या हृदयात श्री गजानन महाराज आहेत श्री संत गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
॥ अनंत कोटी ॥ ॥ ब्रह्मांड नायक ॥ ॥ महाराजाधिराज ॥ ॥ योगीराज ॥ ॥ परब्रम्ह ॥ सच्चीदानंद ॥ ॥ भक्तप्रतिपालक ॥ ॥ शेगावनिवासी ॥ ॥ समर्थ सदगुरू ॥ ॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥ !! गण गण गणात बोते !! श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात्कारूण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पुजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे आवाहनं न जानामि-न-जानामि तवार्चनम् पूजा चैव न-जानामि क्षमस्व परमेश्वर श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय
गजाननच संपूर्ण ब्रह्मांड तर आपण एक क्षुल्लक कण भक्ता एकमुखाने म्हण जय गजानन
झुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली नाम घेतो तुझे गजानन माऊली वरदहस्त लाभो तुझा सकलासी सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी ॐगण गण गणांत बोते
नित्य असावी ध्यानीमनी, बावन्न गुरुवारा नम.. करा पाठ बहु भक्तीने, विघ्ने सारी पळती दूर.. जय गजानन श्री गजानन