PHOTOS

Gajanan Maharaj Prakat Din 2025 : गण गण गणात बोते! गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठीतून शुभेच्छा

Gajanan Maharaj Prakat Din 2025 Wishes Quotes Photos: आज गजानन महाराज यांचा 147 वा प्रगट दिन साजरा करण्यात येतोय. गुरुवारी प्रकटदिनी आल्यामुळे हा योगायोग खूप शुभ मानला जातोय. अशा शुभ दिनाच्या प्रियजनांना खास मराठीत शुभेच्छा द्या.

Advertisement
1/7

जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,

जिथे योग्य विध्येस समर्थ येते,

जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,

तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

2/7

 ॥ गण गण गणांत बोते ॥

॥ जय गजानन ॥

 

दुःख दारिद्र्य नष्ट होवो

सुख समृद्धी दारी येवो

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभ दिवशी

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो

3/7

कोण हा कोठीचा काहीच कळेना। ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे।

साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती। आलीसे प्रचिती बहुतांना॥”

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या शुभेच्छा

॥ गण गण गणांत बोते ॥

4/7

शेगावीचा राणा, ब्रह्मज्ञानी, भक्तवत्सल गजानन महाराज; म्हणा, गण गण गणात बोते! श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा… 

5/7

॥ अनंत कोटी ॥ ॥ ब्रह्मांड नायक ॥ ॥ महाराजाधिराज ॥ ॥ योगीराज ॥ ॥ परब्रम्ह ॥ सच्चीदानंद ॥ ॥ भक्तप्रतिपालक ॥ ॥ शेगावनिवासी ॥ ॥ समर्थ सदगुरू ॥ ॥ श्री संत गजानन महाराज की जय ॥ !! गण गण गणात बोते !! श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!  

6/7

नित्य असावी ध्यानीमनी,

बावन्न गुरुवारा नम..

करा पाठ बहु भक्तीने,

विघ्ने सारी पळती दूर..

जय गजानन श्री गजानन

7/7

रक्षक तूंचि भक्तजनां

निर्गुण तूं परमात्मा तू

सगुण रूपात गजानन तू

श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा





Read More