PHOTOS

Gajlaxmi Rajyog : गुरू गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग! 'या' राशींना बनवणार गडगंज श्रीमंत?

Guru Uday 2023 : गुरु गोचरमुळे 12 वर्षांनी शुभ राजयोग जुळून आला आहे. या योगामुळे काही राशी लखपती होऊ शकतात, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकाने सांगितलं आहे. 

Advertisement
1/6
गजलक्ष्मी योग!
गजलक्ष्मी योग!

देवगुरू बृहस्पतिमुळे 12 वर्षांनी पहिल्यांदाच गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येणार आहे. 

2/6
'या' राशी होतील श्रीमंत?
'या' राशी होतील श्रीमंत?

ज्योतिषशास्त्रानुसार गजलक्ष्मी राजयोगमुळे 4 राशींच्या लोकांना धनलाभ होणार आहे. चला मग जाणून घेऊया तुमची रास यात आहे का ते?

 

3/6
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

गजलक्ष्मी योगामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी त्यांचा मेहनतीचं फळ मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. 

 

4/6
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

गजलक्ष्मी राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात कामामध्ये यश मिळणार आहे. चहुबाजूने आनंद वार्ता मिळणार आहे. 

5/6
तूळ (Libra)
तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग फलदायी ठरणार आहे. आतापर्यंत ज्या कामांमध्ये अडथळा आला होता ती दूर होऊन कामं मार्गी लागतील. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. तुम्हाला या काळात नशिबाची साथ मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे

6/6
मीन (Pisces)
मीन (Pisces)

गजलक्ष्मी राजयोगामुळे या राशीच्या लोकांना जबरदस्त धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास म्हणतात. नोकरदार वर्गातील लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. पगारवाढची शक्यता आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More