गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात. गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तर दरवर्षी गणेश उत्सवसाठी लाखों भक्ता आपल्या घरी गणेश चरतुर्थी साजरी करतात.
मोहनराव देशमुख यांनी आपल्या चिमुकल्यांसोबत लाडक्या बाप्पाचे धूमधाम स्वागत केले.
देवदत्ता आवारे यांनी फुलांच्या सजावटीने केले बालगणेशाचे स्वागत.
दादासाहेब कारे यांनी गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला लाडक्या बाप्पांची मूर्ती अगदी सुंदर आहे.
परदेशातही बाप्पाचे जोरदार स्वागत करण्यात आले, विठ्ठलाच्या भक्तीत रंगून यश गवळी यांने वारकरी समाजाचे सजावट केली.
शरद नरखेड यांनी बाप्पाचे वेगळ्याच पद्धतीने स्वागत केले, हिरव्या गवतांचे डेकोरेशन हे खूप विलक्षणीय आहे .
मनमोहक अश्या फुलांच्या माळांने मोहन देशमुख यांनी सजवले आपल्या लाडक्या बाप्पाला.
मयूर कदम यांनी अगदी सुंदर गुलाब फुलाचा वापर करून बाप्पाचे डेकोरेशन आणि पूजा केली.
जन्माष्टमी साजरी झाली असली तरी भगवान कृष्णावरील प्रेम कायम ठेवून हेमलता खोपडे यानें बाप्पाचे स्वागत जन्माष्टमी थिम मध्ये केले
दर्शन पाटील यांनी केलेलं फुलांच आणि लाइटिंगचं डेकोरेशन अगदी आणि सुंदर दिसतं , यामध्ये बाप्पा ही प्रफुल्लित दिसत आहे.
चंद्रकांत सालंके यांनी किलयांच्या थिमची सजावट करून, बाप्पासाठी शनिवार वाडा सजवला आहे.
हेमंत येवले यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अगदी विलक्षणीय आणि मनमोहक कोळी पद्धतीने सजवले आहे.