Gatari Amavasya Wishes in Marathi: 23 जुलै 2025 पासून गटारी अमावास्या सुरु होत आहे. यानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वा मांसाहारावर ताव मारत ही गटारी अमावास्या साजरी केली जाते. गटारी अमावस्येच्या या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
सुकी मच्छी, मटणाचा रस्सा सगळं घेऊन यंदा घरीच बसा गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
चिकन, मटण, मच्छी, सगळा बेत करा खास दारू कशाला हवी एवढाच बेत बास गटारी च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
चांदीच्या ताटात बदामी हलवा... शुभेच्छा बस झाल्या आता.. मटण खायला बोलवा.....
आली आली गटारी बायको डोळे वटारी. गटारी अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा!
मौसम मस्ताना, सोबत मित्र परिवार असताना साजरी करा गटारी लॉकडाऊन नसताना.... गटारीच्या हार्दिक शुभेच्छा
दूध प्यायल्याने ताकद येते…? मग ५ ग्लास दूध प्या अन् भिंत हलवण्याचा प्रयत्न करा, नाही हालत ना, आता ५ ग्लास दारू प्या, अन् नुसतं भिंतीकडं बघा, भिंत आपोआप हलेल.
ओकू नका, माकू नका मटणावर जास्त ताव मारु नका फुकट मिळाली तर ढोसू नका दिसेल त्या गटारात लोळू नका गटारीच्या शुभेच्छा
गटारी साजरी करणाऱ्यांना हात जोडून विनंती गटारीत पडला तर सरळ जायकवाडी धरणात जाल त्यामुळे जरा जपून
ऊले चालती बियर बारची वाट! जाताना सुसाट येताना तराट अजून आला नाही हा घरात अरे पडलाय कि काय गटारात ! सर्व पिणाऱ्याना व न पिणाऱ्याना गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!
सणात सण गटारीचा सण, अरे बेवड्या फुल टाइट झाला आता तरी बस म्हण!
गटारी अमावस्या यादिवसाला सुट्टी जाहीर करा, गटारी साजरी करणे आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही गटारी साजरी करून मिळणारच!
पाऊले चालती बारची वाट जाताना सुसाट येताना तर्रर्राट अजून आला नाही हा घरात अरे पडलास की काय गटारात!
ही गटारी अमावस्या आगीभोवतीच्या आनंदी नृत्यासारखी रोमांचक आणि चैतन्यमय होवो तुम्हाला पुढील काळात खूप खूप शुभेच्छा!
जोरात साजरी करू या गटारी गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!!
गरम गरम मटणाचा रस्सा, कोंबडीवडे, मसालेदार पापलेट, तळलेली सुरमई अशा चमचमीत मांसाहारी पदार्थांच्या सोबत
काही लोक गटारी होळी आणि 31st ची अशी तयारी करतात जसे काही बाकी 362 दिवस बोर्नव्हिटा पिऊन फक्त डिंकाचे लाडूच खातात..
चिमूटभर आनंद, चमचाभर हशा आणि आशीर्वादांनी भरलेली बादली गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!