Gudi Padwa 2025 Wishes Quotes Messages Whatsapp Status in Marathi : मराठी नतून वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या तुमच्या प्रियजन आणि आप्तेष्टांना खास मराठीतून पाठवा शुभेच्छा आणि गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणीत करा.
साडेतीन मुहूर्तावर करु मुहूर्त प्रेमाचा, मनमोकळं जगण्याचा आपली माणसं जपण्याचा... गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रसन्नतेचा साज घेऊन, येवो नवीन वर्ष, आपल्या जीवनात नांदो, समृद्धी, समाधान आणि ङर्ष मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
काठीला गंध, फुलं, अक्षता नैवेद्याला साखर, पेढा, दुधाचा लोटा लावावे निरांजन, दाखवावी उदबत्ती अभिमानाची गुढी दारी, हीच खरी संपत्ती... गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगत न्यारी, पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा-आकांशा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पालवी चैत्राची अथांग स्नेहाची, जपणूक परंपरेची, उंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची, संपन्नतेची, उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!