Guru Gochar 2023 : शनिवारच्या दिवस खऱ्या अर्थाने लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. अक्षय्य तृतीयाचा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ दिवस आणि गुरु गोचरमुळे काही राशींच्या लोकांवर अपार धनलाभ होणार आहे. तुमच्या राशीच्या यात समावेश आहे का जाणून घ्या.
गुरु गोचर शनिवारी 22 एप्रिल 2023 ला म्हणजे आज झालं आहे. गुरुने पहाटे 3 वाजता 33 मिनिटांनी मेष राशीत प्रवेश केला आहे. मेष राशीमध्ये गुरु,सूर्य, बुध, राहू आणि युरेनसचा संयोग झालं आहे. यामुळे काही राशींच्या लोकांना अपार धन मिळणार आहे.
गुरु मेष राशीत असल्याने सर्वाधिक फायदा या राशीला होणार आहे. या राशीत 5 ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. करिअरमध्ये मोठे सर्वाधिक फायदा होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. धनलाभ होणार आहे.
या राशीच्या लोकांना उत्तम संधी आणि अचानक आर्थिक लाभ होणार आहे. धार्मिक गोष्टींकडे कल वाढणार आहे. व्यवसायात प्रगती होणार आहे.
या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नोकरीची नवीन संधी मिळणार आहे. घरातील ज्येष्ठ्यांचा आरोग्याकडे लक्ष द्या. कोर्टातील निकाल तुमच्या बाजूने लागेल.
या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित संपत्ती किंवा मालमत्तेतून फायदा होणार आहे. नवीन गाडी घेण्याचा योग आहे. कुटुंबात शुभ कार्यामुळे आनंदाचं वातावरण असणार आहे. नोकरी आणि व्यवसाय प्रगती होईल.
या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. मान सन्मान वाढणार आहे. मालमत्तेमधील गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी गुरु गोचर भाग्यशाली ठरणार आहे. पगारवाढ आणि पदोन्नतीची संधी आहे. आतापर्यंत केलेल्या कामाचं फळ मिळणार आहे. या राशीच्या लोकांसाठी हा सर्वात लाभदायक काळ ठरणार आहे.
या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. लांबचे प्रवासातून फायदा होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. कुटुंबातील व्यक्तीमुळे धनलाभाचा योग आहे.
या लोकांचा समाजात मान सन्मान वाढणार आहे. नोकरदार आणि व्यवसायीक लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. मात्र घरातील सदस्यांचा आरोग्याकडे लक्ष द्या. परदेशी जाण्याचे योग आहेत. (Disclaimer : दिलेली माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)