PHOTOS

मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरून पाहा

लहान मुलांना घडवण्यात पालकांचा मोठा हातभार असतो. पालक जसे शिकवतात व वागतात त्याचाच परिणाम मुलांवर होतो. मुलं कोवळ्या वयात असताना तुम्ही त्यांना जे शिकवता ते त्यांना आयुष्यभर लक्षात राहते. लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या खास टिप्स 

Advertisement
1/7
मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरून पाहा
मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी 'या' ट्रिक्स वापरून पाहा

 लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने मुलांचा मेंदू नेहमीच अॅक्टिव्ह राहिल. 

2/7
रोगप्रतिकार शक्ती
रोगप्रतिकार शक्ती

 मुलांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी त्यांनी रोज व्यायम करणे गरजेचे आहे. त्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

3/7
पौष्टिक अन्न
पौष्टिक अन्न

ब्रेन अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी रोज त्यांना पौष्टिक अन्न द्या. यात हिरव्या पालेभाज्या, फळ, सुका मेवा यासारखे पदार्थ द्या. यामुळं मुलांचा मेंदू अॅक्टिव्ह राहिलं. 

4/7
ब्रेन अॅक्टिव्ह
ब्रेन अॅक्टिव्ह

मुलांना ब्रेन गेम्स खेळायला द्या जेणेकरुन त्यांचा ब्रेन अॅक्टिव्ह राहिल. सुडोकू, चेस यासारखे गेम त्यांना शिकवा

5/7
मेडिटेशन
 मेडिटेशन

 मेडिटेशन केल्यानेही ब्रेन पॉवर वाढते. यामुळं डोकं शांत राहते. त्यामुळं मुलांना रोज मेडिटेशन करण्यास सांगितले पाहिजे. 

 

6/7
कामात व्यस्त ठेवा
कामात व्यस्त ठेवा

मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा. मोबाइलवर गेम खेळायला देण्याऐवजी त्यांना बैठे किंवा मैदानी खेळ खेळायला द्या. 

7/7
(Disclaimer
(Disclaimer

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More