PHOTOS

Mahalaxmi Rajyog : हनुमान जयंतीला महालक्ष्मी राजयोग, 'या' राशींची लोक होणार मालामाल

Hanuman Jayanti 2023 Laxmi Yog 2023 : गुरूवारी 6 एप्रिल 2023 ला तिहेरी योग आहे. चैत्र पौर्णिमा (Chaitra Purnima 2023), हनुमान जयंती आणि ग्रहांचा गोचरमुळे महालक्ष्मी राजयोग जुळून आला आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. 

Advertisement
1/5
ग्रह गोचर (guru shukra making mahalaxmi rajyog)
ग्रह गोचर (guru shukra making mahalaxmi rajyog)

ज्योतिष शास्त्र अभ्यासकानुसार गुरू आणि शुक्राची स्थितीमुळे महालक्ष्मी योग तयार झाला आहे. ज्यामुळे 4 राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. 

2/5
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

महालक्ष्मी योगामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. या काळात तुम्हाला जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. 

3/5
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. महालक्ष्मी राजयोगामुळे प्रगती आणि आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. 

4/5
मकर (Capricorn)
मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक फायदा होणार आहे. महालक्ष्मी राजयोगामुळे लाभदायक गोष्टी होणार आहे. व्यायवसायिकांसाठी हा सर्वात लाभदायक काळ ठरणार आहे. लग्न इच्छुकांचे लग्न ठरण्याचे योग्य आहेत. 

5/5
कुंभ (Aquarius)
कुंभ (Aquarius)

महालक्ष्मी राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांचं भाग्य चमकरणार आहे. हा काळ त्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणार आहे. उच्च शिक्षणाची संधी पूर्ण होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More