Hanuman Jayanti Wishes In Marathi : पनवपुत्र, अंजलीपुत्र...संकटमोचन यांची हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा करण्यात येतो. हनुमान जयंतीनिमित्त Quotes, WhatsApp Messages च्या माध्यमातून 'हे' खास शुभेच्छा द्या.
ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुर्याचा घ्यायला गेला घास, जो वीरांचा आहे खास, त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण, तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम.. अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम.. हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय जय हनुमान… हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दाणादाण तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम… अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे.. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा.. हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!