PHOTOS

Akshaya Tritiya 2023: लक्ष्मीचा वास होवो, संकटांचा नाश होवो..., अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पाठवा Messages, Quotes, Images

Happy Akshaya Tritiya 2023 : आज हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी नवीन काम सुरु करणे किंवा संपत्ती खरेदी करणे शूभ मानले जाते. या दिवशी सोने-चांदी, वाहन, घर, गुंतवणूक इत्यादी गोष्टी अत्यंत शुभ आणि लाभदायक मानल्या जातात. आज शुभ वेळ सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 दरम्यान असणार आहे. आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. जर तुम्हाला आजचा दिवस खास करायचा असेल तर तुमच्यासाठी मराठमोळे मेसेजे तुमच्यासाठी खास आम्ही घेऊन आलो आहोत... 

Advertisement
1/8

माता लक्ष्मी कर कृपा,

कर हृदयात वास...

इच्छा पूर्ण कर,

हीच माझी आस

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!  

2/8

साडेतीन मुहूर्तांपैकी

एक मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया

या सणाच्या निमित्ताने

सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच प्रार्थना

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

3/8

अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी,

माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी

सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा...!!

4/8

लक्ष्मीचा वास होवो

संकटाचा नाश होवो

शांतीचा वास राहो

धनाची बरसात होवो

अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!

5/8

दान करा आणि फळ नक्की मिळेल

आज नाहीतर उद्या तरी नक्की मिळेल

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !!

6/8

तुम्हा सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो.. अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!

7/8

येणारे दिवस तुमच्या आयुष्यात आनंदाचे जावो, सुख, समाधान घेऊन येवो अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा..!

 

8/8

आपणास व आपल्या कुटुंबास अक्षय तृतीया च्या हार्दिक शुभेच्छा! 





Read More