Promise Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील पाचवा दिवस हा 11 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रेम जोडपे एकमेकांना वचन देत प्रॉमिस डे साजरा करतात. या प्रॉमिस डेसाठी खास मराठीमध्ये शुभेच्छा द्या आणि तुमच्या जोडीदारासोबतचं नातं आणखी घट्ट करा.
तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण, प्रत्येक वेळी येचे तुझी आठवण, राहु दै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर हेच प्रॉमिस करूया एकमेकांना आपण हॅपी प्रॉमिस डे
एक प्रॉमिस माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल, काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल. हॅपी प्रॉमिस डे
माझी मैत्रीण, माझं सर्वस्व, माझी बायको हे सर्व काही एकाच व्यक्तीत मी पाहतो आणि ती तू आहेस. मी हे कायम जपण्याचा प्रयत्न करेन हॅपी प्रॉमिस डे
वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशील कोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशील कधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशील हॅपी प्रॉमिस डे
आजन्म साथ देशील असे वचन दे मला नेहमीच पदोपदी खुश ठेवीन मी तुला सोडून कधी जाऊ नकोस तु मला, मी आयुष्यभर साथ देईन तुला हॅपी प्रॉमिस डे
चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील प्रेमाचा पारवा या चांदण्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा… वचन दे आपल्यात कधीही न येवो दुरावा Happy Promise Day
आपल्या स्वप्नांच्या पुर्ततेसाठी आपल्या कुटूंबासाठी नी वैवाहिक जीवनासाठ, आपल्या मित्र मैत्रिणींसाठी आपल्या गुरुजनांसाठी आपल्या भोवताली असलेल्या प्रत्येकासाठी स्वत:शीच करा एक प्रॉमिस आपल्या माणुसकीसाठी
तुमचा मानसन्मान करेल, तुम्हाला आजन्म सांभाळेल, करा हे एक प्रॉमिस तुमच्या आई वडिलांना नी जोडीदाराला करा हे एक प्रॉमिस तुमची जबाबदारी आहे त्या प्रत्येक व्यक्तीला हॅपी प्रॉमीस डे
आपले नाते अधिकाधिक घट्ट व्हावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन तुला माझ्याकडून नेहमीच साथ मिळेल हॅपी प्रॉमीस डे
आजच्या दिवशी एक वचन तुला माझ्याकडून, जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईन Happy Promise Day