Happy Rose Day Wishes in Marathi: व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाची सुरुवातही ही रोझ डे (Rose Day Wishes In Marathi) नं होतं असते. बुधवारी 7 फेबुवारी 2024 ला रोझ डे आहे. यादिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुबालाब देऊ शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या प्रिय व्यक्ती खास मराठीत शुभेच्छा द्या.
तू माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस,.. लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून! त्यांना नाही काय कळणार प्रिये, तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे. हॅप्पी रोझ डे!
हॅप्पी रोझ डे! तू माझ्या ह्रदयात अशी आहेस जस हे गुलाबाच फुल आयुष्यात फक्त आनंदाची बरसात करत राहणार... हॅप्पी रोझ डे! प्रिये
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, मी गुलाब आहे तुझ्या बागेतला, माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही हॅप्पी रोझ डे!
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल हॅपी रोझ डे
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज… Happy Rose Day
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू प्रिये.. रोझ डेच्या मनापासून शुभेच्छा!
दिलेलं वचन पूर्ण करायचंय, सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय, नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम हे तुला गुलाबाचे फुल देऊन सांगायचंय हॅपी रोझ डे
लाल रंग प्रेमाचा, पिवळा आहे मैत्रीचा, पांढऱ्यातून मिळते शांती आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा… म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे… Happy Rose Day
माझ्या गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला, आठवण येते मला पण इलाज नाही त्याला कारण प्रेम म्हणतात याला हा दिवस रोज येवो! हॅप्पी रोझ डे!
तुझ्या हास्यासमोर गुलाबाचं सौंदर्य आहे फिके अशीच/असाच हसत राहा, तुझ्या आनंदातच माझ्याही आयुष्याचा आहे आनंद हॅपी रोझ डे