PHOTOS

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes, Messages द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता

Happy Teachers' Day 2023 Wishes In Marathi : डॉ. राधाकृष्ण यांचा 5 सप्टेंबर 1888 ला तामिळनाडूच्या तिरुमणी गावात जन्म झाला. त्यांच्या जन्मदिवस हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

Advertisement
1/9

गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी… जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती… तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं… पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2/9

अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणार्‍या, ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3/9

आई गुरू आहे, बाबाही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.

4/9

शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक अशा सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

5/9

मोठ्या स्वप्नांचा विचार देण्यासाठी

आकाशाला गवसणी घालण्याची शिकवण देण्यासाठी

मला साहसी बनवण्यासााठी

तुमचे खूप खूप आभार

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

6/9

गुरूविण न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान..

जीवन भवसागर तराया,

चला वंदु गुरूराया..

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

7/9

शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच आहेत,

ते स्वतः एकाच ठिकाणी राहतात,

परंतु इतरांना त्यांच्या 'लक्ष्या'कडे घेऊन जातात

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8/9

दिल ज्ञानाचं आम्हाला भंडार

केलं आम्हाला भविष्यासाठी तयार

आहोत आभारी त्या गुरूंचे

ज्यांनी केलं आम्हाला जगासाठी तयार

शिक्षक दिन शुभेच्छा

9/9

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे

आशिर्वादापेक्षा कमी नाही.

माझं जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.

शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा





Read More