नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी पेंटहाऊस खरेदी केलं आहे. येथे जमिनीचा भाव 2500 रुपये स्केव्यर फूट आहे. या पेंट हाऊसची किंमत जवळपास 2 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि क्रुणाल पंड्या (Krunal Pandya) यांच्या घरात एक प्रायव्हेट थिएटर (Private Theatre) देखील आहे.
हार्दिक पांड्याच्या घरात असलेल्या या पूलमध्ये नताशा नेहमी आपल्या मुलासोबत एन्जॉय करताना दिसते.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने घरात अल्ट्रा-मॉडर्म लिविंग रूम (Living Room) देखील बनवलं आहे.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) फिटनेसच्या बाबतीत विशेष काळजी घेतो. त्यामुळे त्याच्या घरात मॉडर्न जिमचं सेटअप दिसतं आहे.