PHOTOS

घटस्फोटाची चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्या दिसला 'या' मिस्ट्री गर्लसोबत; नेटकरी म्हणाले 'भाभी मिळाली'

: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Padnya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) गेल्या अनेक महिन्या...

Advertisement
1/5
हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या

नताशाने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हार्दिकशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या अन् त्यानंतर दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती. अशातच आता हार्दिक पांड्याचा एक फोटो समोर आलाय.

2/5
तरुणी कोण ?
तरुणी कोण ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हार्दिक पांड्या एका तरुणीसोबत दिसतोय. ही तरुणी नेमकी कोण आहे? यावर चर्चेला उधाण आलंय. 

3/5
प्राची सोलंकी
 प्राची सोलंकी

हार्दिक पांड्यासोबत सोशल मीडियावर फोटो केलेल्या तरुणीचं नाव प्राची सोलंकी आहे. प्राची सोलंकी ही प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिने नुकतेच हार्दिकसोबत फोटो शेअर केला.

4/5
कृणाल पांड्यासोबत देखील फोटो
कृणाल पांड्यासोबत देखील फोटो

प्राची सोलंकीने फक्त हार्दिकच नाही तर कृणाल पांड्यासोबत देखील फोटो पोस्ट केलाय. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पांड्या कुटूंबियांचे आणि प्राचीचे चांगले संबंध असल्याचं दिसतंय.

5/5
नवी भाभी मिळाली
 नवी भाभी मिळाली

दरम्यान, सोशल मीडियावर प्राचीची फॅन फॉलोविंग देखील चांगली आहे. पांड्यासोबत पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी प्राचीच्या फोटोवर कमेंट्स केल्यात. नवी भाभी मिळाली, असं अनेकांनी कमेंट करून म्हटलंय.





Read More