PHOTOS

HERO XPulse 200T 4V बाइकची चर्चा, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

िरो मोटोकॉर्पने वर्षाच्या शेवटी HERO XPulse 200T 4V ही नवीन बाइक बाजारात आणली आहे. तुम्ही 200cc ची बाईक घेणार असाल तर तुम्ही या नवीन बा...

Advertisement
1/5

HERO XPulse 200T 4V बाइकची मुंबई एक्स-शोरूम किंमत 1,25,726 रुपये आहे. तुम्ही बाइक मेट शील्ड गोल्ड, फंक लाइम यलो आणि स्पोर्ट्स रेड या रंगात उपलब्ध आहे.

2/5

HERO XPulse 200T 4V मध्ये 200cc, 4 व्हॉल्व्ह, BS6 इंजिन आहे, जे 19.1ps ची कमाल पॉवर आणि 17.35 Nm चे पीक टॉर्क निर्माण करते. बाइकमधील ग्राउंड क्लीयरन्स 175mm आहे.

3/5

कंपनीच्या म्हणण्यानुसार बाइकमध्ये असलेले फिचर्स ग्राहकांना आकर्षित करतील. या बाइकमध्ये ब्लूटूथ आणि कॉल अलर्टसह एलसीडी डिस्प्ले, 7 स्टेप अॅडजस्टेबल मोनो सस्पेंशन, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आहे.

4/5

HERO XPulse 200T 4V चे बुकिंग सुरु आहे. तुम्ही फक्त रु.2500 भरून ही मोटरसायकल बुक करू शकता. ही रक्कम रिफंडेबल आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट https://www.heromotocorp.com/ वर जाऊन तुम्ही बाइक बुक करू शकता.

5/5

बाइकच्या निओ रेट्रो डिझाईनमुळे तिच्या मस्त लुकमध्ये भर पडली आहे. बाइकचे ग्राफिक्स खूपच आकर्षक आहेत. याचे हेडलॅम्प आणि पेडल्स आणि सीट देखील एक वेगळा अनुभव देतात.





Read More