PHOTOS

68 कोटी बजेट, 5 दिवसही चालला नाही चित्रपट, 'हा' आहे अजय देवगनच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट

अजय देवगनचा 'सिंघम अगेन' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच अजय देवगनच्या सर्वात फ्लॉप चित्रपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर 

 

Advertisement
1/6
अजय देवगन
अजय देवगन

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अजय देवगनचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट कमाईमध्ये 'भूल भुलैया 3' चित्रपटाला टक्कर देत आहे.

2/6
फ्लॉप चित्रपट
फ्लॉप चित्रपट

अजय देवगनने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, अजय देवगनचा करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट कोणता आहे? 

 

3/6
'हिम्मतवाला'
'हिम्मतवाला'

2013 मध्ये अजय देवगनचा 'हिम्मतवाला' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पाच दिवस देखील चालला नाही.  

 

4/6
तमन्ना भाटिया
तमन्ना भाटिया

या चित्रपटात अजय देवगन तमन्ना भाटियासोबत रोमान्स करताना दिसला होता. याच चित्रपटातून तमन्ना भाटियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. 

 

5/6
चित्रपटाचे बजेट
चित्रपटाचे बजेट

या चित्रपटाचे बजेट 68 कोटी रुपये होते. परंतु या चित्रपटाने बजेट इतकी देखील कमाई केली नाही. जगभरात या चित्रपटाने 65.79 कोटी रुपयांची कमाई केली होती.

6/6
रीमेक
रीमेक

हा चित्रपट 1983 मधील 'हिम्मतवाला' चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटात अजय देवगन आणि तमन्ना भाटियासह परेश रावल, महेश मांजरेकर आणि लीना जुमानी हे कलाकार होते.





Read More