PHOTOS

वजन कमी होत नाही? मग सकाळी ही एक गोष्ट प्या, वजनासोबत आजारही दूर होतील

करूनही वजन कमी होत नाही, मग दररोज सकाळी ही एक गोष्ट पिण्यास सुरुवात...

Advertisement
1/8

अनेकजण वजन वाढले असेल तर काही गोष्टी खाणे बंद करतात. पण वजन हे सोप्या व नैसर्गिक पद्धतीने देखील कमी करता येते.

2/8

वजन कमी करण्यासाठी काहीजण रोज सकाळी वेगवेगळे व्यायाम करत असतात. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. 

3/8

जर तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यावे. यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मिळते. 

4/8

तसेच लिंबू पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. अनेक आजार दूर होतात. 

5/8

लिंबू पाण्यात पेक्टिन फायबर नावाचे पोषक घटक असतात. ते भूक कमी करतात. तसेच लिंबू पाणी प्यायल्याने पचन सुधारते. 

6/8

यामुळे जास्त वजन असणाऱ्या व्यक्तीची अतिरिक्त चरबी कमी होते. तसेच पचन देखील सुधारते. 

7/8

दररोज लिंबू पाणी प्यायल्याने रक्त शुद्ध होते. तसेच त्वचा देखील सुंदर आणि स्वच्छ होते. चेहऱ्यावर तेज येते. लिंबू पाणी हे व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सीडेंट्सने समृद्ध असते. 

8/8

लिंबू पाणी दररोज प्यायल्याने शरीर निरोगी राहते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. तसेच शरीरातील अवयव देखील सुरळीतपणे काम करतात. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More