ही 'स्टार कीड' कुणाची मुलगी आहे, माहित आहे का?
या सुंदर मुलीचं नाव आहे तान्या मेधवानी
'स्टार किड' असलेली तान्या अभिनेत्री मुमताज यांची मुलगी
तान्या आपल्या आई इतकीच सुंदर दिसते
तान्याचा अंदाज करतोय 'क्लीन बोल्ड'
तान्या सुंदर आहेच पण ती तितकीच हेल्थ कॉन्शिअसही आहे
तान्या विवाहीत असून ती एका बाळाची आई आहे