PHOTOS

रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?

Drinking Water on Empty Stomach Benefits: दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना कोमट पाणी किंवा तांब्याभरुन पाणी पिण्याची सवय असते. पण रोज नियमित उपाशीपोटी पाणी पिणे योग्य असते का? जाणून घ्या. 

Advertisement
1/7
Drinking Water In Empty Stomach: रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?
Drinking Water In Empty Stomach: रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?

रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी पिण्याचा सल्ला देतो. या सवयीमुळं शरीरातील विषारी घटक निघून जाण्यास मदत होते. तसंत, अनेक आरोग्यासाठी फायदेशीर देखील असते. 

2/7
शरीर हायड्रेट राहते
 शरीर हायड्रेट राहते

पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते. तसंच, पोटही साफ होते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. 

3/7
रोगप्रतिकार शक्ती
 रोगप्रतिकार शक्ती

सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. सर्दी खोकल्याचा धोका कमी होतो. 

4/7
त्वचा तजेलदार
त्वचा तजेलदार

रोज रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार राहते. चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात.

5/7
उच्च रक्तदाब आणि मधुमेह
उच्च रक्तदाब आणि मधुमेह

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांनी ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

6/7
वजन कमी
 वजन कमी

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

7/7
Disclaimer
Disclaimer

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)





Read More