icks: या पद्धतीने स्मार्टफोन स्वच्छ करण्याची सवय असेल तर...
जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोनचा डिस्प्ले (smartphone display) साफ करायचा आहे तर घरात पडलेले कोणतेही कापड वापरू नका
वॉटर क्लीनर तुमच्या स्मार्टफोनमध्ये जातात आणि येथे गोठतात, ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाण्याचे नुकसान होऊ शकते.
काही लोक स्मार्टफोन स्वच्छ करण्यासाठी वॉटर बेस्ड क्लिनरचा वापर करतात, मात्र असे केल्याने स्मार्टफोन खराब होऊ शकतो.
त्यामुळे डिस्प्ले साफ करण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापड वापरावे, ते मऊ असते तसेच धुळीचे कण चांगले शोषून घेतात
वरील दोन्ही गोष्टी जर तु्म्ही वापरल्यात तर तुमचा स्मार्टफोनला कोणतेही नुकसान होणार नाही. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून एकदा पाहा.