PHOTOS

Hair Spa : 10 रुपयात घरीच बनवा हजारो किंमतीची हेअर स्पा क्रीम ...

Hair Spa  Tips : घरच्या घरी काळजी घेऊनही केस निरोगी आणि चमकदार बनवता येतात. अवघ्या 20 रुपयांमध्ये तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम तयार करू शकता. त्याचे फायदे जाणून घ्या…

Advertisement
1/6

यासाठी तुम्हाला 3 चमचे खोबरेल तेल, 3 चमचे मध , 2 चमचे शिया बटर आणि अंडी लागणार आहेत. एका बाऊलमध्ये शिया बटर, मध आणि अंडी एकत्र करून घ्या. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या, त्यात शिया बटर आणि खोबरेल तेल घाला

2/6

आता तुम्ही हे क्रीम केसांवर लावू शकता पण ते लावण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवा. 

3/6

 हे क्रीम केसांना लावण्यापूर्वी कंगव्याने केस नीट विंचरून घ्या, सर्व गुंता काढून घ्या. 

4/6

ब्रशच्या साहाय्याने हे क्रीम व्यवस्थित सर्व केसांना लावून घ्या.

5/6

हे क्रीम सुकल्यावर  केसांना काहीवेळ स्टीम द्या. 

6/6

आता हे क्रीम एखाद्या सौम्य शाम्पूच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. 





Read More