पुऱ्या तळताना बऱ्याचदा त्या जास्तीच तेल सोकतात परिणामी पुऱ्या खूप तेलकट लागतात. पुऱ्या खाताना त्या तेलकट लागू नयेत किंवा जास्तीच तेल शोषू नये म्हणून या टिप्स एकदा नक्की ट्राय करा
पुऱ्या लाटल्यानंतर त्या फ्रिजमध्ये ठेऊन द्याव्या आणि मग तळायला घ्याव्या.अश्याने पुऱ्या कमी तेल सोकतात. (Kitchen Tips in Marathi)
पुरीसाठी कणिक मळल्यानंतर ती अर्धा तास भिजण्यासाठी ठेऊन द्यावी.
पुरीसाठी कणिक मळताना तीी थोडी घट्ट मळावी. चपातीसाठी जशी सैलसर मळतो तशी मळू नये.(Kitchen Tips in Marathi)
पुरी लाटताना त्यावर कोरडं पीठ लावू नये, उलट तेल लावून लाटावी. (Kitchen Tips in Marathi)
पुरी तळण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम असायला हवं. नाहीतर थंड तेलात पुऱ्या जास्त तेल शोषतात. (Kitchen Tips in Marathi)